May 29, 2024

व्यवसाय विश्लेषण पेक्षाही महत्वाचे असे स्व- विशलेषण !!   व्यवसाय सुरु करण्यापूर्वी किंवा सुरु असताना आपण व्यासायिक विशलेषण करतोच. उद्योग, त्याची प्रक्रिया, मोबदला, खर्च, आणि बरेच काही. ह्या सर्व गोष्टींचा अभ्यास आपण करतो. पण बऱ्याच वेळेस ह्या सर्व गोष्टींचा अभ्यास उत्तम करून सुद्द्धा आपणस व्यवसायात हवे तसे यश मिळत नाही. ह्याचे बरेचसे कारण असू शकतात….

May 20, 2024

ई–कॉमर्स ….. ही माझ्या व्यवसाय वाढण्याची संधी आहे का ? ई–कॉमर्स ही संकल्पना सध्या ग्राहकांच्या मनावर ठासून भरली आहे. कोणतीही सेवा किंवा वस्तू घ्यायची असल्यास ऑनलाईन मिळेल असे आपण सर्वत्र ऐकतो. फ्लिपकार्ट, ऍमेझॉन, झोमॅटो, ओला, ह्या कंपन्यांनी ई कॉमर्स घराघरात पोहचवले. जिथे सर्व वस्तू किंवा सेवा ऑनलाईन मिळविता येतात. त्याचे पैसे सुध्या ऑनलाईनच भरावे लागते….

May 16, 2024

उद्योजकास अत्यंत महत्वाचे असे RTP विश्लेषण. यशस्वी उद्योजक निर्णय घेण्यात खूप वेगवान आणि अचूक असणे आवश्यक आहे. पण हे निर्णय गुणवत्ता, आश्वासन, आर्थिक विश्लेषण, उत्पादन आणि ऑपरेशन्स आणि इतर बर्याच गोष्टींवर अवलंबून असते. त्यातील महत्वाच्या तीन गोष्टी म्हणजे संशोधन , ट्रेंड्स(ग्राहकाचा कल ) आणि खरेदी-विक्रीचा अंदाज (म्हणजे Research Trends आणि Prediction). RTP म्हणजे काय आणि…

May 10, 2024

“वैचारिक प्रगल्भता आणि व्यवसाय “ कोणतीही गोष्ट दोन वेळा तयार होते . एकदा माणसाच्या विचारात आणि दुसऱ्यांदा अस्तित्वात. व्यवसाय सुद्धा असाच असतो तो पहिल्यांदा विचारात तयार व्हायला हवा. त्या नंतरच तो अस्तित्वात येईल. त्या करिता व्यावसायिकांनी आपला विचार अधिक प्रगल्भ आणि मोठा करायला हवा. विचार प्रगल्भ म्हणजे नेमके काय करायचे.?  व्यवसायात आपल्याला खूप जास्त अभ्यास…

May 1, 2024

व्यवसायातील भागधारक (Stakeholders) (सहभाग आणि महत्व) व्यवसाय ही व्यवहाराची एक बाजू आहे त्यामुळे आपल्या व्यवसायात कमीत कमी दोन किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्ती किंवा संस्था असतात. ह्याच व्यक्ती किंवा संस्थेला भागधारक म्हणतात. व्यवसायातील भागधारक ह्याची व्याख्या म्हणजे व्यवसायावर परिणाम करणारी किंवा व्यवसायवामुळे प्रभावित होणारी व्यक्ती किंवा संस्था. परंतु आज परेंत आपण फक्त पार्टनर किंवा इन्व्हेस्टर ह्यांनाच…